Maharashtra Weather: महाराष्ट्रात 25 ते 26 जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज: विदर्भ
Maharashtra Weather: महाराष्ट्रात 25 ते 26 जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज: विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर हवामान खात्याचा इशारा
By Admin
—
Maharashtra Weather: महाराष्ट्रात काही दिवसांपासून पावसात खंड पडला होता परंतु आता पुन्हा हवामान सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने ...